पंचगव्य
1) गायीचे शेणाची स्लरी- ४ किलो
2) गायीचे ताजे शेण- १ किलो
3) गायीचे गोमुत्र- ३ लिटर
4) गायीचे दुध- २ लिटर
5) गायीचे दही- २ लिटर
6) गायीचे तुप- २५० ग्राम
7) कोवळ्या नारळातील पाणी- २ लिटर
8) उसाचा रस- ३ लिटर
9) पिकलेली केळी-१२ नग
वरील सर्व मिश्रण जाड तोंडाच्या मडक्यात किंवा प्लास्टीकच्या कैन मध्ये घ्यावे. हे द्रावण ७ दिवसात वापरण्यास उपयुक्त होइल.
वापरण्याची पद्धत-
३ लिटर द्रावण १०० लिटर पाण्यात मिसळून जमीनीवर फवारावे.
२० लिटर द्रावण पाण्यात टाकुन एक एकरसाठी वापरावे.
२० मिनिटे बियाणे बुडवुन लागवड करावी.
No comments:
Post a Comment