दशपर्णी अर्क
दशपर्णी अर्क हे उत्तम प्रतीचे कीडनाशक आहे. याचा उपयोग सेन्द्रिय शेतीमध्ये केला जातो. यात दहा प्रकारच्या पानांचा अर्क वापरल्या जातो.
याचे प्रमाण साधारणत: खालील प्रमाणे असते:
कडुलिंबाची पाने - ५ किलो
करंजाची पाने - २ किलो
निर्गुडीची पाने - २ किलो
टनटनीची पाने - २ किलो
सिताफळाची पाने - ३ किलो
रुईची पाने - २ किलो
लाल कन्हेराची पाने - २ किलो
पपईची पाने -२ किलो
मोगली एरंडाची पाने - २ किलो
गुळवेलीची पाने - २ किलो
गायीचे शेण - २ किलो
गोमुत्र - ५ लिटर
पाणी - १७० लिटर
असा तयार केलेला १२५ मिलि अर्क हा १० लिटर पाण्यात मिसळून त्याची पिकांवर फवारणी करतात.
YouTiube Videos-
No comments:
Post a Comment